Headlines

Shocking : त्या रात्री जॅकी श्रॉफने तब्बूला जबरदस्तीनं बेडरूममध्ये …बॉलिवूडचं काळं सत्य जाणून बसेल धक्का

[ad_1]

Jackie shroff forced tabbu : : बॉलिवूड म्हटलं की, कॉंट्रोव्हर्सी आल्याचं. बॉलिवूड आणि कॉंट्रोव्हर्सी (bollywood controversy) यांचं फार जून नातं आहे. मग कधी कलाकारांचं अफेयर असो किंवा मी टू प्रकरण (#​me too) असो. सर्वच बाबतीत बॉलिवूड पुढे आहे. 
कलाकारांचं अफेयर त्यांची लग्न यांच्या जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये सध्या गाजत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची (SidharthKiaraWedding ) सध्या खूप चर्चा (SidharthMalhotra) आहे. कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेर (SidKiara) मध्ये सूर्यगड पॅलेस मंध्ये लग्न करणार असल्याचये अनेक बातम्या व्हिडीओ सध्या समोर येतं आहेत. 

पण याही व्यतिरिक्त अनेक अश्या बातम्या आहेत ज्यामुळे बॉलिवूड चांगलच हादरून गेलं होतं. 
 
अभिनेत्री तब्बू आजही तिच्या ऊत्तम अभिनयातून सर्वांचं मन जिंकत आहे. द्रिश्यम सिनेमामध्ये तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं.तब्बूने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे…अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये कथानकाच्या अनुषंगानं पुरुष पात्राला जितकं प्रकाश झोतात

आणलं जातं,त्याच तुलनेत आता स्त्री पात्रांच्या भूमिकांनाही पसंती मिळू लागली आहे.स्त्री प्रधान चित्रपटांमध्ये अभिनेत्री तब्बू हिनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेल्या. कोणत्याही वयोगटातील अभिनेत्यासह रंगलेली तब्बूची केमिस्ट्री पाहता त्यात उणिवा काढायला

कुठंही वाव नाही हेच खरं.दर्जेदार चित्रपट करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या नायिकांमध्ये तब्बूच्या नावाचा समावेश हमखास होतो. 

या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण आहे तब्बू  (tabu is younger sister of actress farah )

फारच कमी लोकांना हे माहित असेल कि  80-90 चं दशक गाजवणारी सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री फराह (actress farah is elder sisterof tabu) ही तब्बूची मोठी बहीण आहे. फराह ने 80-90 च्या दशकात अनेक सिनेमे केले, ज्यात यतिं फासले, काला बाजार आणि हलचल नसीब अपना अपना, सारख्या सिनेमांचा समावेश आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलय. 

तब्बूसोबत त्या रात्री घडली वाईट घटना (incident happen with tabu that night)

आज अभिनेत्री तब्बू हीच्याबाबतीत  माहित नसलेला एक किस्सा आज जाणून घेऊया, (unknown stories of tabu)  खरतर यावर तब्बूने कधीही शिक्कामोर्तब केलं नाही पण मीडियामध्ये त्याची खूप चर्चा झाली.

हा सर्व प्रकार  १९८६ मधील आहे. तब्बूची बहीण फराह आणि जॅकी श्रॉफ (jacky shroff) यांचा दिलजला सिनेमाचं शूटिंग आवरून अभिनेता डॅनीच्या (actor danny) घरी शूट करत होते यावेळी तब्बूसुद्धा बहिणीसोबत गेली होती.

या पार्टीत जॅकी श्रॉफ यांनी खूप ड्रिंक केली होती त्याचवेळी त्यांनी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्वतः फराह ने एका मुलाखतीत याचा उलगडा केला होता. (tabu jacky shroff controversy)

फराहच्या या वक्तव्याने मीडियामध्ये खूपच खळबळ माजली होती.  (tabu birthday tabu and jacky shroff controversy in media viral trending )

तब्बूने त्यानंतर जॅकीसोबत कधीच केलं नाही काम 

घडल्या प्रकरणानंतर तब्बूने कधीच जॅकी श्रॉफ यांच्यासोबत एकत्र काम केलं नाही. इतकंच काय तर कुठल्याही अवॉर्ड शो मध्ये  चुकूनही  समोरासमोर आले तर एकमेकांना इग्नोर करतात. (tabu birthday tabu and jacky shroff controversy in media viral trending )



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *