Headlines

Samantha Ruth Prabhu प्रेग्नेंट? लवकरच देणार गुडन्यूज..सगळीकडे तिचीच चर्चा

[ad_1]

Samantha Ruth Prabhu  preganant: समंथा रूथ प्रभू  (Samantha Ruth Prabhu) या साऊथच्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांचीच मन जिंकली पण ती विशेष चर्चेत आली ते पुष्पा सिनेमातील ओ अंतवा या गाण्यामुले . पुष्पा सिनेमातील प्रत्येक गाणी (songs from pushpa movie) प्रत्येक ऍक्शन डायलॉग सगळेच खूप प्रसिद्ध झाले. लोकांनी पुष्पां सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होत. 

सिनेमातील ओ अंटावा  (o antava song from pushpa movie )गाण्यात Samantha Ruth Prabhu ने जो काही डान्स (Samantha Ruth Prabhu dance) केलाय तो पाहून सर्वच घायाळ झाले, या नंतर Samantha  प्रत्येकाच्या गळ्यातील ताईट झाली. 

आता पुन्हा एकदा समंथा चर्चेत आली आहे..त्याच कारण आहे तिची प्रेग्नन्सी. गरोदर असल्याचं वाचताच  तुम्हा सर्वाना धक्का बसला ना?  पण हे खरं आहे ते  रील लाईफमध्ये.. हो नुकताच समंथा रूथ प्रभू हीच नवीन सिनेमा यशोदाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Samantha Ruth Prabhu preganant sooner she will ggive goodnews to fans )

ट्रेलर (yashoda movie trailer) ला खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मूळ तेलगू भाषेत बनलेल्या सिनेमाचा हिंदी ट्रेलर वरून धवन ने लॉन्च केलाय (varun dhawan launch yashoda trailer in hindi).  तेलुगू भाषेतील ट्रेलर विजय देवरकोंडा, तमिळ ट्रेलर अभिनेता सूर्या, कन्नड़ ट्रेलर रक्षित शेट्टी आणि मलयालम भाषेतील ट्रेलर दुलकर सलमानने रिलीज केला आहे. 

यशोदा’ चित्रपटाची कथा सरोगसीवर  (yashoda movie storyline on sarogecy)आधारित आहे. यामध्ये समंथा सरोगेट मदरच्या भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात यशोदा म्हणजेच समंथापासून होते. ती इतर मुलींसोबत मेडिकलमध्ये राहत आहे. इथे यशोदा आणि बाकीच्या मुलींना

सरोगेट आई बनण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात. मात्र या दरम्यान अशा काही गोष्टी घडत जातात कि,  पण याच काळात यशोदा म्हणजेच समंथासमोरही अशा गोष्टी येतात ज्यामुळे तिच्या होशांना उधाण येते. वैद्यकीय सुविधेत राहून वैद्यकीय गुन्ह्याचे मोठे रहस्य उघड करण्याचे धाडस ती दाखवते. आणि यातून पुढील चित्रपट उलगडत जातो.

 तरळत पाहून तरी सिनेमा उत्तम असेल कथानक छान आहे असाच वाटत आहे येत्या 11 novemberला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *