Headlines

पलक तिवारीचं मोठं वक्तव्य म्हणाली ”माझ्या आईला फक्त शरीर आणि पैसे.. ”

[ad_1]

PALAK TIWARI STATEMENT ON MOTHERS AFFAIR: छोट्या पडद्यावर आपल्या करिअरची सुरवात करणारी आणि त्यांनतर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी .पदार्पणातच एक मालिका मिळाली आणि  ती खूप फेमस झाली .

श्वेता अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिच्या  हॉटनेस आणि परफेक्ट फिगरसाठी देखील इंडस्ट्रीत ओळखली जाते. केवळ श्वेताच नाही तर तिची २१ वर्षांची मुलगी पलक तिवारीही सध्या चर्चेत आहे.

पलक नेहमी असे काही फोटो सोशल मीडियावर टाकत असते कि सोशल मीडियावर वातावरण गरम करून टाकते .  

पलक तिवारीने नुकतेच एका ऑटोमध्ये फोटोशूट केले, ज्याचा फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आणि त्यांनतर एकच चर्चा होऊ लागली ; अक्षरशः तिचे HOTफोटोस इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात . 
श्वेता तिवारी हीचं पर्सनल आयुष्य तितकंच स्टॅगलने भरलेलं होत तिने राजा चौधरीसोबत पाहिलं लग्न केलं त्यानंतर मारहाणीचा आरोप करत तिने राजा चौधरीपासून घटस्फोट घेतला .

राजा चौधरी पासून वेगळे झाल्यानंतर बराच काळ श्वेताने आपल्या मुलीचा म्हणजेच पलकचा एकटीने सांभाळ केला. त्यानंतर 2013 मध्ये तिने अभिनव कोहली सोबत दुसरे लग्न केलं. परंतु या लग्नात देखील तिला सुख मिळालं नाही आणि 2019 मध्ये ते दोघे वेगळे झाले. 

श्वेताने अभिनव वर सुद्धा अनेक आरोप केले आणि आता चर्चेचा विषय ठरतंय ते पलक तिवारीने आपल्या आईवर केलेल विधान….सध्या सोशल मीडियावरती चांगलेच चर्चेत आले आहे. पलक म्हणाली, कोणत्याही मुलीने लग्न करताना कसल्याच प्रकारची घाई करु नये असे मला वाटते. परिस्थिती कोणतीही असली तरीही महिलांनाच खूप संघर्ष करावा लागतो.

माझ्या आईच्या वाट्याला जरा जास्तच संघर्ष आला. प्रेम नाही तर केवळ पैसे आणि शरीरासाठी अनेकजण एकत्रित राहतात. पलक म्हणाली की, हे सर्व फक्त तिच्या आईसोबत नाही तर अनेक महिलांसोबत हे घडताना तिने पाहिलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *