Headlines

Horoscope Today 1 December : ‘या’ राशीच्या व्यक्तींचा आज बॉससोबत वाद होण्याची शक्यता, तर ‘या’ लोकांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होणार

[ad_1]

Horoscope Today, 1 December : डिसेंबर महिना उजाडला, 2022 ला लवकरच आपण निरोप देणार आणि 2023 मध्ये प्रवेश करणार.  नवीन वर्ष नवीन उर्जा, उत्साह आणि नशीब घेऊन येणार..पण आज 01 डिसेंबर 2022 म्हणजे गुरुवार….मार्गशीष महिन्याचा दुसरा गुरुवार…त्यामुळे आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा आहे. कोणाला आज सांभाळून काम करायचं आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. ते जाणून घेऊयात 

मेष (Aries Horoscope Today)

आजचा दिवस मेष राशीसाठी दुपारनंतर चांगला आहे. हातातली काम लगेचच मार्गी लावा. शिवाय आपले शब्द कोणावरीही लादू नका, याची काळजी घ्या. 

वृषभ (Today Taurus Horoscope)

वृषभ लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. शिवाय आज वृषभ राशीच्या लोकांना भाग्य साथ देणार आहे. 

मिथुन  (Today Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांनी आज वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा. आज कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलू नका.

कर्क (Cancer Horoscope Today)

कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कारण त्यांचा मनाच्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील. शिवाय करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मात्र खाण्यापिण्याची काळजी घ्या. 

सिंह (Leo Horoscope Today)

सिंह राशींच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवस त्यांचासाठी संमिक्ष स्वरुपाचा असेल. 

कन्या (Horoscope Virgo Today)

कन्या राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस भाग्यवान आहे. मनाची इच्छा पूर्ण होईल. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आज नोकरीसाठी आवश्यक अर्ज भरा. शिवाय महत्त्वाची कामं संध्याकाळीपर्यंत पूर्ण करा.  

तूळ (Libra Horoscope Today)

तूळ राशींच्या लोकांनी नातेसंबंधाबद्दल आज काळजी घ्या. चुकूनही कोणाकडून पैसा उधार घेऊ नका. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बॉससोबत कोणत्याही गोष्टीवर वाद होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे आज तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

जर तुमचे पैसे कुठे रखडलेले असतील तर ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. घरात पाहुणे यांची शक्यता आहे त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिलं. 

मकर (Today Capricorn Horoscope)

मकर राशींच्या लोकांनी कोणालाही पैसे उधार देऊ नका. आज कुटुंबासाठी वेळ घ्यालवा. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)

आजच्या दिवशी घाईगडबडीत कोणताही निष्काळजीपणा करू नका. संध्याकाळपर्यंत समस्या दूर होतील. 

मीन (Pisces Horoscope Today)

तुम्ही कोणाला पैसे दिले असेल तर ते तुम्हाला परत मिळतील. फक्त आज या राशींच्या लोकांनी कामे वेळेवर करण्याची सवय लावावी. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *