Headlines

#HappyBirthdaySalmanKhan : भाईजानने सर्वांसमोर sangeeta bijlani ला केलं kiss…video viral

[ad_1]

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानचा आज वाढदिवस. भाईचा बर्थडे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन येतो.   
सलमान खानने  आपला 57 वा वाढदिवस साजरा केला, तो आता साठीच्या जवळ पोहचला आहे तरीही तरीही त्याच्या चार्म आजही चाहत्यांना भुरळ घालतो हे नक्की त्याचा फिटनेस आजही तरुणांना लाजवेल असा आहे.  

बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंदी कलाजगतामध्ये कितीही नवोदित कलाकार आले

आणि गेले तरी त्यांच्यामध्ये सलमानची लोकप्रियता काही केल्या कमी झालेली नाही. अशा या अभिनेत्यावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये  एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं. (#HappyBirthdaySalmanKhan)

यावेळी सलमान खानच्या बर्थडे पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती, यात किंग खान शाहरुख खान, आर्यन खान, तब्बू, पूजा हेगडे पासून अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

ते सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने…एक काळ होता जेव्ह्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, दोघे लग्न करतीलच असा सर्वाना विश्वास होता आणि अशातच अचानक दोघांमध्ये असं काहीतरी घडलं कि कायमचे एकमेकांपासून ते विभक्त झाले. 
मात्र कालांतराने सलमान खान आणि त्याच्या याच मैत्रिणीमध्ये पुन्हा दोस्ती झाली  आणि हि मैत्रीण दुसरी तिसरिकोनी नसून एकेकाळी बॉलीवूड गाजवणारी सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानी आहे.

सलमान खानच्या कालच्या पोरटी मध्ये संगीता आणि सलमान एकत्र दिसले, यावेळी सलमान खानने संगीता बिजलानीला सर्वांसमोर मिठी मारली आणि तिच्या डोक्याचं चुंबन घेत तिला जवळ घेतलं …(salman khan kissed ex girlfriend sangeeta bijlani)

आणि मग काय हा व्हिडीओ पाहता पाहता सगळीकडे व्हायरल झाला आणि आता चर्चाना उधाण आलं आहे. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा आहे



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *