[ad_1]
वाचा: Smartphone Tips: स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास वारंवार चार्ज करण्याची गरजच नाही
तुमचे फेसबुक प्रोफाइल कोण पाहत अशाप्रकारे घ्या जाणून
- तुमच्या फेसबुक प्रोफाइल फोटोला कोण पाहत आहे, हे जाण्यासाटी सर्वात प्रथम फेसबुकचे वेब व्हर्जन तुमच्या डेस्कटॉपमध्ये ओपन करा.
- यानंतर वेब व्हर्जनवर जाऊन फेसबुकच्या आयडी व पासवर्डने लॉग इन करा.
- फेसबुक लॉग इन केल्यानंतर राइट क्लिक करा. येथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. यातील व्ह्यू सोर्स या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला कीबोर्डवर ‘कंट्रोल+एफ’ हे बटन दाबायचे आहे. त्यानंतर सर्चमध्ये जाऊन ‘बडी आयडी’वर क्लिक करा. आता एक नवीन टॅब ओपन करा.
- त्यानंतर यूआरएलच्या जागी ‘Facebook.com/15-digit ID’ लिहून एंटर करा. आता तुमच्या समोर तुमचे फेसबुक प्रोफाइल पाहणाऱ्या यूजर्सचे प्रोफाइल असे. अशाप्रकारे, तुम्ही अगदी सहज तुमचे फेसबुक प्रोफाइल गुपचूप पाहणाऱ्या यूजर्सला शोधू शकता.
वाचा: सोशल मीडिया यूजर्संनी हे नियम पाळावे, मोदी सरकारकडून ‘अलर्ट
वाचा: Best Plans: स्वस्तात जास्त व्हॅलिडिटी ! जिओचे ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि इतर बेनेफिट्ससह येणारे ‘ हे’ प्लान्स आहेत जबरदस्त
[ad_2]