Headlines

DSR ते सुपर ओव्हर! BCCI कडून IPL 2022 च्या नियमात मोठा बदल

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदाचं आयपीएल जरा खास आणि वेगळं असणार आहे. 10 संघ नव्या फॉरमॅटमध्ये या वर्षी आयपीएलचे सामने खेळणार आहेत. यंदा लखनऊ आणि गुजरात दोन नवीन संघही आले आहेत. या वर्षी नवे संघ आणि काही नवीन नियम तर…

Read More

वेगवान आणि घातक बॉलर जोफ्रा आर्चर IPL 2022 खेळणार?

[ad_1] मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गेल्या वर्षी राजस्थान संघाकडून खेळत होता. मात्र दुखापतीमुळे त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा यंदाच्या हंगामात जोफ्रा आर्चर खेळणार की नाही याबाबत अनेकांना संभ्रम आहे. मात्र या प्रश्नाचं मुंबई इंडियन्सने ट्वीट करून उत्तर दिलं आहे.  14 व्या हंगामात जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे राजस्थान संघातून बाहेर पडून…

Read More

IND vs SL : श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजावर मोठा अन्याय, पाहा नेमकं काय घडलं

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने श्रीलंका संघाचा दारूण पराभव केला आहे. दुसरा कसोटी सामना 238 धावांनी जिंकून सीरिजवरही आपलं नाव कोरलं. कर्णधार रोहित शर्माची विजयी घोडदौड सुरूच आहे. आधी टी 20 आणि नंतर कसोटी दोन्ही सीरिजवर श्रीलंके विरुद्ध विजय मिळवला आहे. सीरिजमध्ये 2-0 ने टीम इंडिया सीरिज जिंकली.  श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हैराण करणारी…

Read More

श्रेयस अय्यरचा मोठा सन्मान, Icc Player of the month म्हणून निवड

[ad_1] मुंबई : आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज (14 मार्च) फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. आयसीसीचा प्लेअर ऑफ द मन्थ (Icc Player of the month) हा पुरस्कार टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला मिळाला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. श्रेयसला त्याने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार…

Read More

ind vs sl 2nd test | टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 238 धावांनी शानदार विजय , मालिकाही जिंकली

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात (ind vs sl 2nd test) तिसऱ्याच दिवशी 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र श्रीलंकेचा 59.3 ओव्हर्समध्ये 208 धावांवर डाव आटोपला. (ind vs sl 2nd…

Read More

Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी (IND vs SL 2nd Test)  सामना बंगळुरुत सुरु आहे. कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. मात्र या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियाला आश्चर्याचा…

Read More

IPL सुरू होण्यापूर्वी दिल्ली संघाला धक्का, 5 खेळाडू टीममधून बाहेर पण का?

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याच वेळी दिल्ली संघासाठी एक मोठी बातमी येत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 5 खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. एक दोन नाही तर तब्बल 5 खेळाडू एक आठवड्याहून अधिक काळ आयपीएलचे सामने खेळू शकणार नाहीत.  दिल्लीचे 5 स्टार…

Read More

WTC: बुमराह नंबर 1, तर आजी-माजी कर्णधाराला मागे टाकत पंतचा हा कारनामा

[ad_1] मुंबई : टीम  इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.  टीम इंडियाचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Panta) यांनी आपली छाप उमटली आहे. जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये नंबर 1 गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह या चॅम्पियनशिपमध्ये…

Read More

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

[ad_1] मुंबई :  आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा 10 संघ आणि 70 सामने असा आयपीएलचा नवा फॉरमॅट असणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियमवर 55 सामने तर पुण्यातील MCA स्डेडियमवर 15 सामने खेळवण्यात येणार आहेत.  आयपीएलच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या राहण्याची…

Read More

IPL 2022 : हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही?

[ad_1] मुंबई : IPL 2022 चा 15 वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दरम्यान टीम इंडियासाठी आणि गुजरातसाठी आनंदाची बातमी आहे. हार्दिक पांड्याची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये मैदानात परतताना दिसणार आहे.  गेल्या 2 वर्षात हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला ऑलराऊंडर…

Read More