Headlines

T20 World Cup: टीम इंडियाच्या T20 स्कॉडवर माजी निवडकर्त्यांचीच टीका

[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. टीम इंडियाचे अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर पडले आहेत. त्यात आता टीम इंडियाच्या टी20 स्कॉडवर (T20 World Cup Squad) टीका होऊ लागली आहे. तसेच या चार खेळाडूंना संघात स्थान…

Read More

Suryakumar Yadav च्या मनात नेमकी कसली भीती? अखेर KL Rahul ने केला खुलासा

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने तुफानी खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. या सामन्यात के.एल राहुलसोबत मिळून सूर्यकुमारने उत्तम फलंदाजी केली. मात्र सामन्यानंतर के.एल राहुलने सूर्यकुमारच्या भीतीबद्दलचा खुलासा केला…

Read More

मोठी बातमी! मराठमोळ्या Ajinkya Rahane ला पुन्हा मिळालं कर्णधारपद

[ad_1] मुंबई : बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या मराठमोठ्या अजिंक्य रहाणेला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये. असं असूनही रहाणेची देशांतर्गत क्रिकेटमधील उंची कमी झालेली नाही. नुकतंच त्याने त्याच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी 2022 हंगामात 12 वर्षांनंतर पश्चिम विभागीय चॅम्पियन्सचं नेतृत्व केलं. तर आता पुन्हा एकदा रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली…

Read More

T20 World Cup: जडेजा, बुमराह बाहेर, कशी असेल वर्ल्डकपसाठी टीमची Playing 11?

[ad_1] T20 World Cup: 2022 च्या T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसलेत. भारतीय टीमचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे T20 वर्ल्डकपमधून स्पर्धेतून बाहेर पडलेत. अशा परिस्थितीत आता टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हनही बदलावी लागणार आहे.  टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे 11 प्लेइंग असं दिसणार टीम इंडियाच्या…

Read More

आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे ‘हे’ तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

[ad_1] T20 World Cup : टीम इंडिया T20 World Cup मधील अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर (Ind VS Pak) होणार असल्याने आता जगभरातील क्रिडाप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडतील. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताची फास्ट बॉलिंगमध्ये थोडा बदल…

Read More

‘गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जायचे आहे, 300 रुपये द्या…’ फॅन्सची ‘या’ भारतीय क्रिकेटरकडे मागणी

[ad_1] Cricket News : खेळाडूंना मैदानावर किंवा मैदानाबाहेर अनेक कडू गोड अनुभव येत असतात. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी कधी कधी सुरक्षाकवच भेदून मैदानात जातानाचं चित्र तर आपण अनेकवेळा पाहिलं आहे. आपल्या आवडत्या खेळाडूबरोबर सेल्फी (Selfie) घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या खेळाडूचं टीशर्ट, कॅप, बूट किंवा त्याने घातलेल्या एखाद्या गोष्टीचीही मागणी करतात. काही वेळा…

Read More

T20 World Cup पूर्वी पाकिस्तानी बॉलरची टीम इंडियाला धमकी, म्हणाला…

[ad_1] India vs Pakistan : आगामी T20 World Cup ला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक विरोधी संघ आमनेसामने येणार आहेत. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5-1 असा विजयी विक्रम आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये देखील भारतीय खेळाडू पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज झाले आहेत….

Read More

“Girlfriend ला फिरवायचंय, इतके रूपये द्या”, भारतीय क्रिकेटरने लगेचच Gpay करुन टाकले

[ad_1] Amit Mishra: टीम इंडियाचा (Team India) माजी खेळाडू अमित मिश्रा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतंय. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series) सेमीफायनल मॅचमध्ये सुरेश रैनाने जबरदस्त कॅच घेतला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या रैनाने (Suresh Raina) ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंविरुद्ध एक अप्रतिम झेल घेतल्याने शेर कभी…

Read More

टीम इंडियामागे दुखापतीचं विघ्न, 2 खेळाडूंशिवाय T 20 World Cup कसं जिंकणार?

[ad_1] मुंबई : आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या (T 20 World Cup 2022) आधी टीम इंडियाचे (Indian Cricket Team) 2 स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेत. ऑलराउंडर रवींद्र जाडेजानंतर (Ravindra Jadeja) आता ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) माघार घ्यावी लागली आहे. हे दोघेही बाहेर पडल्याने टीम इंडियाला मजबूत झटका लागला आहे. त्यामुळे…

Read More

भारताच्या स्टार क्रिकेटरचा दिलदारपणा, फॅन्सची ‘ती’ इच्छा केली पुर्ण

[ad_1] मुंबई : टीम इंडियातील (Team India) अनेक खेळाडूंचे असंख्य फॅन्स आहेत. हे फॅन्स त्यांना भेटण्यासाठी कधी-कधी मैदानात घुसखोरी करताना दिसतात. तर कधी हेच खेळाडू फॅन्सना शॉकिंग भेट देत त्यांचा दिवस अविस्मरणीय करत असतात.आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका माजी स्टार खेळाडूने फॅनची इच्छा पुर्ण केली आहे. या फॅनची इच्छा काय होती?…

Read More