Headlines

विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

 विद्यार्थ्यांमधील सकारात्मक मानसिकता ऊर्जादायी : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस मास कम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाईन स्नेहसंमेलन व ‘विद्यावार्ता’चे प्रकाशन सोलापूर/विशेष प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात, लॉकडाऊन काळात  विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवून वेळेचा सदुपयोग केला हे कौतुकास्पद आहे असे  गौरवोद्गार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे…

Read More

विदयापीठाने परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

सोलापूर -सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना  बधितांच्या संख्या आणि मृत्यूचे दर हे झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे जनजीवन आणि प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत झालेली आहे.एकंदरीत याचा ताण अनेक घटकांवर पडलेला असून विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि भवितव्यावर परिणामकारक ठरत आहे. सोलापूर विद्यापीठाशी निगडित असलेल्या महाविद्यालयातील विध्यार्थी हे बहुसंख्य अत्यल्प उत्पन्न…

Read More

परिक्षा शुल्क परत न दिल्यास विद्यापीठावर मोर्चा काढू – एसएफआय चा इशारा

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर सोलापूर विद्यापीठाने सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव शहर आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचा कारण पुढे करीत बी.ए, बी.कॉम, बी.एससी व इतर विभागातील विद्यार्थ्यांच्या  परिक्षा ऑनलाइन   पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. पण विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन  परिक्षा घेताना जेवढी परिक्षा शुल्क घ्यायचे तेवढीच परिक्षा शुल्क ऑनलाइन  परिक्षेसाठी घेतली जात आहे. मागच्या वर्षी ही मार्च महिन्यात…

Read More