Headlines

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूप्रकरणी तक्रार दाखल, दुचाकीवरुन घरी जाताना ट्रॅक्टरने दिली धडक | Marathi actress Kalyani Kurale died in a road accident FIR registered nrp 97

[ad_1] ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावर एका डंपरने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. तिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर आता कल्याणी कुरळे-जाधव मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा…

Read More

आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंदणाऱ्या त्या महिलेविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्हा दाखल; FIR मध्ये नेमकं काय म्हंटलं आहे? | ‘Atrocity’ case filed against the woman who filed molestation complaint against Jitendra Awhad; What exactly registered in the FIR?

[ad_1] कळवा येथील एका उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केल्यावर आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशा गलिच्छ राजकारणामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी ठाणे…

Read More

jayant patil criticized shinde government after case regitered against jitendra awhad spb 94

[ad_1] भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरून शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे. मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच…

Read More

विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला आव्हाडांनी ‘बहीण’ म्हटलं होतं, राष्ट्रवादीने जुना VIDEO केला सादर | jayant patil and jitendra awhad press conference old video of complainent who accuses molestation rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जितेंद्र आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांची समजूत घालण्यासाठी तातडीने सांगलीहून आले आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला…

Read More

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर |chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi

[ad_1] दयानंद लिपारे कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील…

Read More

“तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात…”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप | BJP women worker who allege molestation by Jitendra Awhad comment on incidence

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विरोधातील विनयभंगाचे आरोप खोटे असल्याचं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची जाहीर केलं. यानंतर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ‘तू इथं काय करतेस’ असं म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटलं, असा आरोप केला. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईल…

Read More

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा पोलिसांना इशारा, म्हणाल्या “आरोप सिद्ध करू शकले नाही तर…” | ruta awhad said will move to court against maharashtra police for filing case against jitendra awhad under section 354

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर आव्हाड यांनी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे विधान केले आहे. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षासह आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा…

Read More

Thackeray vs Shinde: “३० वर्षं शिवसेना चालवली पण आज वडिलांचं नाव व पक्षाचं चिन्ह…”; उद्धव ठाकरेंनी हायकोर्टात मांडली व्यथा | Have Run Shiv Sena For 30 Years But Today Can not Use My Fathers Name Symbol Uddhav Thackeray To Delhi HC Calls ECI Order Illegal scsg 91

[ad_1] महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्धव ठाकरेंनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या राजकीय कामं खोळंबली आहेत, असं ठाकरेंनी आपली बाजू मांडताना सांगितलं आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर ठाकरेंकडून ही याचिका दाखवल करण्यात आली. ८ ऑक्टोबर रोजी…

Read More

राज्यातील गारव्यात दोन दिवसांनंतर पुन्हा वाढ |after two days increase again cold in maharashtra weather at state pune

[ad_1] पुणे : बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाळी स्थिती असून, त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होतो आहे. काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊन किमान तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी काहीशी कमी झाली आहे. दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र रात्रीच्या किमान…

Read More

bala nandgaonkar gives details about meeting with raj thackeray and mns leader spb 94

[ad_1] आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. आज वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होता. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंकडून काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर…

Read More