Headlines

supriya sule replied to chandrashekhar bawankule statement on sharad powar black magic spb 94

[ad_1] “शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता” असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केले होते. बावनकुळेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. दरम्यान, यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. वडीलधाऱ्या वक्तींबाबत अपशब्द बोलणे ही भाजपाची संस्कृती…

Read More

split in sharad pawar house in ncp party say bjp mla gopichand padalkar ssa 97

[ad_1] राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे. राष्ट्रवादीला तर शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते. तशी सूज राष्ट्रवादील गेल्या अडीच वर्षांत आली होती. पण, सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरून गेली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. ते…

Read More

सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात? विभक्त पती वैजनाथ वाघमारे म्हणाले, “कारण त्यांनी…” | Vaijnath Waghmare tell why he and Sushma Andhare get divorced from marriage

[ad_1] शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सुषमा अंधारे आणि ते पती-पत्नीच्या नात्यातून वेगळे का झाले याचं कारण सांगितलं आहे. “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. म्हणून आम्ही वेगळे झालो,” असं…

Read More

chandrashekhar bawankule replied to sanjay raut mid term elections predictions spb 94

[ad_1] महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर झालं असून मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दिली होती. दरम्यान, संजय राऊतांच्या या विधानावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. हेही वाचा – “शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली, त्यांना मदत…”, जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर…

Read More

shivsena leader amol kirtikar on gajanan kirtikar join shinde group ssa 97

[ad_1] मुंबईतील शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी ( ११ नोव्हेंबर ) रात्री ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त ( एकनाथ शिंदे गट ) प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्धार केला आहे. या सगळ्या घडामोडींवर अमोल कीर्तिकर यांनी…

Read More

“त्यांच्या…”, विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी लढणारी स्त्री”

[ad_1] शिवसेनेची ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तोफ म्हणून सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदार आणि नेते यांच्यावर टीका करत असतात. आता सुषमा अंधारेंना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारेंपासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून…

Read More

“शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली, त्यांना मदत…”, जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप | Jitendra Awhad serious allegations on Babasaheb Purandare about Chhatrapati Shivaji Maharaj

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप केले आहेत. “जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली. त्यात त्यांना बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केली,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच असं असूनही पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, असं म्हटलं. ते रविवारी (१३ नोव्हेंबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत…

Read More

ajit pawar reaction on abdul sattar statement on supriya sule spb 94

[ad_1] काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांवर टीका करताना, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला होता, असं विधान केले होते. दरम्यान, यावरून आता अजित पवारांनी विरोधकांना सुनावले आहे. राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा…

Read More

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं…

Read More

shivsena sanjay raut slams bjp cm eknath shinde gajanan kirtikar

[ad_1] तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून…

Read More