Headlines

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेअंतर्गत राज्यातील ३ कोटींहून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ

[ad_1] नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीन कोटी ४४ लाख ४२ हजार ५५१ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण महिलांच्या संख्येपैकी ७३.८ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागाच्या या मोहीमेला महिलांनी मोठ्या प्रामाणात प्रतिसाद दिल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

cm eknath shinde on women molestation allegation jitendra awhad ssa 97

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर, या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

अलिबागमधील लाचखोर तहसिलदारांना न्यायालयीन कोठडी; आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल

[ad_1] अलिबाग: अलिबागच्या लाचखोर तहसिलदार मिनल दळवी यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अलिबागच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सात – बाऱ्यावर तक्रारदार यांचे नाव चढविण्यासाठी तसेच जागेसंदर्भात दाखल झालेल्या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मिनल दळवी यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती….

Read More

ajit pawar criticized shinde fadnavis government after fir against jitendra awhad spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबल्या जात असेल, तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं…

Read More

महिलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक; पुरुषांच्या तुलनेत मधुमेहाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त

[ad_1] -संदीप आचार्य गेल्या काही वर्षात ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांमध्ये मधुमेहाची वाढ वेगाने होताना दिसत असून ही वाढ जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व ताणतणांमुळे झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणांअंतर्गत महाराष्ट्रात शहरी भागात १५.३ टक्के महिलांमध्ये तर १४.६ टक्के पुरुषांमध्ये मधुमेह आढळून आला. ग्रामीण भागातही महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त…

Read More

“जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये”, सुप्रिया सुळेंच्या आवाहनावर भाजपा महिला पदाधिकाऱ्याचं प्रत्युत्तर, म्हणाल्या… | BJP Ridha Rashid answer NCP MP Supriya Sule over Jitendra Awhad resignation

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी याला विनयभंग म्हणतात का? असा सवाल उपस्थित केला. यावर तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका |ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune

[ad_1] पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे…

Read More

chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case spb 94

[ad_1] भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेला गुन्हा खोटा असून राज्य सरकार दपडशाही करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या आरोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर…

Read More

“…याला महाराष्ट्रात विनयभंग म्हणतात का?” आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा संताप | ncp mp supriya sule statement on fir filed against jitendra awhad molestation rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचं नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा एखाद्या महिलेला शिवीगाळ होते, तेव्हा…

Read More

jitendra awhad reaction after women molestation allegation in thane ssa 97

[ad_1] कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंग झाल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली होती. मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. ते…

Read More