Headlines

ajit pawar slams cm eknath shinde on reservation for govinda dahi handi 2022

[ad_1] राज्यभर दहीहंडीचा उत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता राज्य सरकराने गोविंदांसंदर्भात केलेल्या एका घोषणेवरून वाद सुरू झाला आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर खेळांमधील खेळाडूंनी विरोध केला आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असताना आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…

Read More

minister-uday-samant-challenge-to-shivsena-leaders-and-vinayak-raut | Loksatta

[ad_1] शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाकडून बंडखोर आमदारांवर गद्दार म्हणत टीका करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर उदय सामंतांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. हेही वाचा- “सुरत-गुवाहाटीचे एखाद-दुसरे खोके…”, शिवसेनेची मोखाड्यातील घटनेवरून शिंदे सरकारवर आगपाखड!…

Read More

shivsena slams cm eknath shinde devendra fadnaivs on mokhada twins death

[ad_1] देशाच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मोखाडा आणि वाडा या दोन तालुक्यांमध्ये घडलेल्या घटनांमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मोखाड्यातल्या आदिवासी पाड्यातून रुग्णालयात पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे झालेल्या दिरंगाईत एका बाळंत झालेल्या महिलेला तिची जुळी मुलं गमवावी लागली, तर वाडामध्ये एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कच्च्या रस्त्यावर चिखल झाल्यामुळे दोन तास…

Read More

“एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली” जयंत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले… | NCP leader Jayant Patil on eknath shinde statement 50 layered dahihandi rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी करत दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती, असं विधान केलं आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हा शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीकडे होता. त्यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह १२ खासदार फोडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या…

Read More

धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझा घात केला, इथून पुढे…

[ad_1] कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातील सत्तासंघर्ष चांगलेच तापले आहे. “आमचं ठरलंय म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला, इथून पुढे महाभारत होणार आणि वाईटाचा नाश होणार, असा इशारा धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना दिला आहे. कोल्हापूरात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात महाडिकांनी हे वक्तव्य केलं आहे. हेही वाचा- “हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप…

Read More

“त्यांनी स्पेनला जाऊन…” ५० थरांच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर अनिल परबांचा टोला! | Shivsena leader anil parab on cm eknath shinde 50 layered dahihandi devendra fadnavis rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी करत दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती, असं विधान केलं आहे. यानंतर आता शिवसेना नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याकडे ८ ते ९ थरांच्या वर दहीहंडी लागत…

Read More

78 Govindas injuries during Dahi Handi celebrations in Mumbai

[ad_1] देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. जळपास दोन वर्षांनंतर दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यंदाच्या दहीहंडीला गालबोट लागले आहे. थरावर थर रचण्याच्या नादात मुंबईत आत्तापर्यंत ७८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमी गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालायांमध्ये उपचार सुरु आहेत. खबरदारी घेण्याचे प्रशासनाच्या सूचना…

Read More

“हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा! | BJP leader kirit somaiya alleging corruption ncp leader hasan mushrif rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असं विधान त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं होतं. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी एक व्हिडीओ जारी…

Read More

“दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पकडा, धर्मांध संघटनेवर बंदी आणा”, अंनिसची मागणी | Maharashtra ANIS demand arrest of master mind in Narendra Dabholkar murder pbs 91

[ad_1] महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तींकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला ९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध करून सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारला जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, “डॉ….

Read More

एका महिन्यात राज्यात वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना ; तक्रारीनंतर महावितरणकडून माहिती जाहीर

[ad_1] पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती जाहीर करण्यातील लपवाछपवीबाबत वीज नियामक आयोगाकडे तक्रार दाखल होताच महावितरणला जाग आली. पाच महिन्यांपासून जाहीर न केलेली माहिती एका दिवसात समोर आली. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एका महिन्यात बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या ३०…

Read More