Headlines

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!- परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

[ad_1] मुंबई, दि. 15 : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात ‍‍शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला दि.31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा  एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे. राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी दि.1 एप्रिल 2022…

Read More

रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

[ad_1] मुंबई दि. 15 : कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले की, पारंपरिक आरटीपीसीआर चाचणी पेक्षा रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे…

Read More

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

[ad_1] मुंबई, दि. 15 : मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात. आज त्यांनी दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे, वरळी-शिवडी जोडरस्ता तसेच माहिम किल्ला परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास या कामांचा…

Read More

मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील

[ad_1] मुंबई, दि. 15 : मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. मुळा प्रकल्पांतर्गत विविध प्रकारच्या कामांबाबत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जलसंधारण मंत्री…

Read More

माहिती व जनसंपर्क भवनाचा प्रयोग राज्यासाठी अनुकरणीय – महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे

[ad_1] धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबईच्या अधिनस्थ जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळेची नवीन इमारत असलेल्या माहिती व जनसंपर्क भवनास  महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी माहिती व जनसंपर्क भवनाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच हा प्रयोग राज्यासाठी अनुकरणीय…

Read More

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही – शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

[ad_1] मुंबई, दि. 15 : केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ज्या वस्तीपासून १ किंवा ३ किमी अंतरापर्यंत शाळा उपलब्ध नसेल अशा वस्तीतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांना जवळच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतूक सुविधा किंवा वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर केंद्र पुरस्कृत योजना काही वर्षांपासून सुरू असून त्यानुसार विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहतूक भत्ता देण्यात येतो. मात्र…

Read More

पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

[ad_1] वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात होणार एकाच वेळी अनेक ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक यांत्रिकी विभागाची यंत्रणा मोठ्या मशिनरी खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचे जलसंपदा विभागाला निर्देश नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागाला तातडीने वर्ग करण्याच्या सूचना मुंबई, दि. १५ :- कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे…

Read More

जुने सचिवालय इमारतीचे संवर्धन, संरक्षण करण्याला प्राधान्य – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

[ad_1] नागपूर, दि. 15 : जुने सचिवालय इमारतीला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून या ऐतिहासिक ब्रिटीशकालीन इमारतीच्या संवर्धन, संरक्षण तसेच आवश्यक दुरुस्तीसाठी शासनाने 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या संवर्धनाला प्राधान्य असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जुने सचिवालय इमारतीच्या संवर्धनासोबतच आवश्यक असलेल्या…

Read More

‘कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांची मुलाखत

[ad_1] मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन कक्षाचे प्रमुख वीरेंद्र तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर गुरुवार दि. १६, शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी…

Read More

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

[ad_1] मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि. 16 डिसेंबर, 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक…

Read More