Headlines

Chief Minister Eknath Shinde sent a letter to Union Minister Piyush Goyal msr 87

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवले आहे. नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच, शुल्क व करपरतावा माफीचा लाभ सुध्दा वाढविण्याची विनंती त्यांनी केली आहे. “काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी दोन लाख मेट्रीक…

Read More

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषेत वादग्रस्त विधान करणारे जळगावचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित | jalgaon police kirankumar bakale suspended over his controversial comment about maratha community scsg 91

[ad_1] जळगावमधील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मराठा समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. बकाले यांना निलंबित करण्याचे आदेश रात्रीच्या सुमारास निघाले असून याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिली. तसेच या प्रकरणावरुन इशारा देणाऱ्यांनाही मुंढे यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते असं कोणतेही…

Read More

maratha community demanded reservation in Maratha arakshan parishad held in Solapur

[ad_1] मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघाच्यावतीने सोलापुरात जिल्हास्तरीय मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा या परिषदेत देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या ५० टक्के आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात…

Read More

गुजरातच्या कंपनीकडून उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक; ७५ कोटी रुपयांना चुना

[ad_1] अनेक कंपन्या सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ पैशांचा मोबदला देण्याचं आमिष दाखवत पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. दुप्पट पैशांचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे. असाच एक प्रकार नुकताच धुळे जिल्ह्यात उघड झाला आहे. गुजरात राज्याच्या सूरत येथील शुकुल ग्रुप ऑफ कंपनीजने गुंतवणुकीच्या रकमेवर प्रत्येक महिन्याकाठी १० टक्के देण्याचे आमिष दाखवून खान्देशातील ४…

Read More

ajit pawar on shinde fadnavis government over vedant project ssa 97

[ad_1] वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागीदारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. पण, आता या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदान्त समूहाने जाहीर केलं आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार आणि कोट्यावधी रुपयांच्या महसूलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडवणीस…

Read More

उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते…” | Shivsena Mention Raj Thackeray Warns him about bjp over Vedanta Foxconn Project issue scsg 91

[ad_1] ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून राज यांनी ही मागणी केल्यानंतर आता शिवसेनेनं या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना भाजपासंदर्भात इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीने…

Read More

Congress sachin sawant slams pm narendra modi and bjp after vedant foxconn shift to gujarat spb 94

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. तर केंद्र सरकारच्या दबावामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत ”मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत”…

Read More

Sudhir Mungantiwar replied to aditya thackeray on vedanta alligation spb 94

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राज्याच्या औद्योगिक धोरणांत काही बदल करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हेही वाचा – वेदान्त प्रकरण :…

Read More

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ गुजरातला गेल्याने शिवसेनेचा संताप; CM शिंदेंनी अकलेची दिवाळखोरी दाखवल्याची टीका करत म्हणाले, “शिंदेंचं नाव बदलून…” | Vedanta Foxconn Project Shivsena slams BJP and CM Eknath Shinde mention Raj thackeray

[ad_1] ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन सुरु असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांदरम्यान शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपाला लक्ष्य केलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचाही संदर्भ देताना, “उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत” असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीला दोषी ठरवत अकलेची दिवाळखोरी जाहीर केल्याचा घणाघात शिवसेनेनं केला आहे….

Read More

Price of Petrol and Diesel on 15 September 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More