रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध
[ad_1] Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी…