Headlines

अंबानींच्या मुलाची कृशा शाहसोबत कशी झाली भेट? पाहा फिल्मी लव्ह-स्टोरी

[ad_1] मुंबई : बिझनेसमन अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 20 फेब्रुवारी रोजी त्याने कृशा शाहसोबत लग्न गाठ बांधली आहे. दोघांनी विवाहगाठ बांधल्यानंतर त्याची प्रेमकहाणी कशी सुरु झाली याबाबत जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघांची ओळख त्यांच्या कुटुंबियांमुळेच झाली आहे. त्यांनंतर ते एकमेकांच्या प्रेमात…

Read More

पुतण्याच्या लग्नात एकट्या पडल्या नीता अंबानी? पाहा असं काय झालं…

[ad_1] मुंबई : नुकताच अंबानी कुटंबात एक अतिशय दिमाखदार असा सोहळा पार पडला. हा सोहळा होता, अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांच्या मोठ्या लेकाच्या लग्नाचा. जय अनमोल अंबानी आणि कृष्णा शाह यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थिती साता जन्मांची साथ देण्याची वचनं दिली.  डोळे दिपवणाऱ्या अशाच या सोहळ्यामध्ये विविध बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय…

Read More

नववधू प्रिया मी बावरते…. अंबानी कुटुंबात सुनेचं अद्वितीय स्वागत

[ad_1] मुंबई : देशातील काही प्रतिष्ठीत कुटुंबापैकी एक असणाऱ्या अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजले. यावेळी हा नाद घुमला होता तो म्हणजे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचा. अनिल आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा, जय अनमोल अंबानी हा नुकताच विवाहबंधनात अडकला. (Anil Ambani Tina Ambani son wedding ) प्रेयसी कृष्णा शाह हिच्याशी त्यानं…

Read More

खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात ‘तिची’ एन्ट्री

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं खास मित्र फरहान अख्तर याच्या लग्नाला हजेरी लावली. तिथे फरहानच्या लग्नात धमाल केल्यानंतर या अभिनेत्यानं कुटुंबालाही तितकाच वेळही दिला. मुख्य म्हणजे हृतिकसोबत इथं त्याच्या कुटुंबात एका खास व्यक्तीची एन्ट्रीही पाहता आली. (Hritik Roshan saba azad) ही खास व्यक्ती होती, त्याची कथित प्रेयसी सबा आझाद. अद्यापही सबा आणि…

Read More

या सुंदर अभिनेत्रीला टीम इंडियामधील हा क्रिकेटर करतोय डेट?

[ad_1] मुंबई : अभिनय क्षेत्रातील लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना फारच इट्रेस्ट असतो. कोणती अभिनेत्री किंवा अभिनेता कोणत्या व्यक्तीला डेट करतोय याबद्दल अनेक चर्चा होत असते. यात क्रिकेटर्स देखील मागे नाहीत. अभिनय क्षेत्र आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या क्रिकेटर्ससोबत अफेअर्सच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. त्यात…

Read More

अभिनेत्रीच्या मृत्यूनं हादरलं कलाजगत; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

[ad_1] मुंबई :  ‘जनरल हॉस्पिटल’, ‘अमेरिकन हाउसवाइफ’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम करुन आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री लिंड्सी एरिन पर्लमॅन हिच्यासंदर्भातील अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.  एकिकडे लिंड्सी तिच्या अभिनयामुळे प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे तिच्या निधनाची बातमी हाती आली आहे. मागील काही दिवसांपासून लिंड्सी बेपत्ता असल्याचंही म्हटलं जात होतं.  लिंड्सी बेपत्ता झाल्याचं कळताच स्थानिकांनी तिचा…

Read More

Amitabh Bachchan घरी नसताना पत्नी जया यांनी रेखाला जेवायला बोलावलं आणि…

[ad_1] मुंबई : जया बच्चन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळे असा क्वचितच कोणी असेल, जो जया बच्चन यांना ओळखत नसेल. जया बच्चन यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि सर्व तरुणींच्या मनात घर बनवलेल्या अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. ज्यामुळे अनेक तरुणींची मनं तुटली. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्या आनंदी जीवन…

Read More

Sara Tendulkar च्या जन्मानंतर आई अंजलीला करावा लागला मोठा त्याग

[ad_1] मुंबई : सचिन तेंडुलकर हे नाव कोण ओळखत नाही? त्याचे नाव क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये घेतलं जातं. एवढंच काय तर त्याला क्रिकेटचा देव देखील म्हटलं जातं. सचिनला या सगळ्यात साथ मिळाली ती त्याची बायको अंजलीची. तिने एकीकडे सचिनचं घर सांभाळं, ज्यामुळे सचिनला कधीही आपल्या  घराची काळजी करायला लागली नाही. त्यामुळे तो आपल्या करिअर आणि…

Read More

कायम आनंदात असणाऱ्या दीपिकाला असं काय झालं, की स्वत:चाच राग करु लागली ती?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कायमच तिच्या चित्रपटांसाठी आणि कलाविश्वात असणाऱ्या तिच्या स्थानासाठी ओळखली जाते. सुरुवातीचं मॉडेलिंग आणि त्यानंतर चित्रपटांमधली कारकिर्द पूर्ण करत या अभिनेत्रीनं कमालीची लोकप्रियता मिळवली. (deepiak padukone) नुतक्याच प्रदर्शित झालेल्या ‘गहराईयां’ Gehraiyaan  या चित्रपटातूनही ती चाहत्यांच्या भेटीला आली.  एकिकडे जाईन तिथे यश मिळवेन अशाच ऐटीत दीपिका पुढे जात असताना दुसरीकडे…

Read More

विक्रांत मैस्सीचा खरा आनंद जिच्यात आहे, त्या शीतलसाठी सोपा नव्हता अभिनयाचा प्रवास

[ad_1] मुंबई : टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवत आपलं करिअर सुर करणारा अभिनेता विक्रांत मैस्सी हा आज घराघरात पोहोचला आहे. त्याचा दमदार अभिनय आणि भूमिका यामुळे त्याने तरुणाईला वेड लावले आहे. सध्या तो लग्नसोहळ्यामुळे खूपच चर्चेत आहे. विक्रांतने 14 फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली आहे.  विक्रांत जिच्यावर जीवापाड प्रेमात करतो ती शीतल ठाकूर नक्की…

Read More