Headlines

काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण…

[ad_1] Salman Khan Galaxy Apartment : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काल रविवारी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या घराच्या म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हवेत तीन राउंड फायरिंग केल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी…

Read More

अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवड

[ad_1] Salman Khan House Firing: बॉलिवुडचा भाईजान म्हणजे सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रविवारी गोळीबाराची घटना घडली. बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सलमानच्या घराच्या दिशेने चार गोळ्या चालवल्या. या घटनेची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब  या पाच राज्यांच्या पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू…

Read More

‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील चिनूचे ‘या’ अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन, ‘रॅडी’ म्हणून देते लाडाने आवाज

[ad_1] Punha Kartavya Aahe Chinu Connection With Radhika Deshpande : मराठमोळी राधिका देशपांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत राधिकाने अरुंधतीची मैत्रिण देविका हे पात्र साकारले होते. सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. त्यासोबत सध्या राधिका ही…

Read More

Khatron Ke Khiladi 14 मध्ये सहभागी होणार ‘हे’ कलाकार, संभाव्य यादी समोर

[ad_1] Khatron Ke Khiladi 14 Contestant List : रोहित शेट्टीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 14) हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. थरारक स्टंट्स आणि साहसी खेळामुळे या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. या कार्यक्रम हा लहान मुलांसह तरुणामध्येही लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे 14 वे पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Read More

मराठीतील बोल्ड अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, म्हणाली ‘गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर…’

[ad_1] Ruchira Jadhav Buy New House : गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार हे वैयक्तिक आयुष्यात भरारी घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ चांदेकर, ऋता दुर्गुळे, प्रसाद ओक, अमित भानुशाली, अश्विनी महांगडे, पृथ्वीक प्रताप या कलाकारांनी नवीन घर खरेदी केले आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. मराठी मालिकांमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या…

Read More

‘मोगली, बनवाबनवी आणि संध्याकाळचा सर्व वेळ…’, संकर्षण कऱ्हाडेने सांगितल्या बालपणीच्या आठवणी, म्हणाला ‘तेव्हाचा रविवार…’

[ad_1] Sankarshan Karhade Childhood Memories : मराठी नाट्यसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण कऱ्हाडने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. संकर्षणच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकात काम…

Read More

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे किरण माने चांगलेच संतापले

[ad_1] मुंबई : अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. नेहमीच ते त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. नुकतीच किरण मानेंनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे संतप्त पोस्ट शेअर केली आहे. …

Read More

‘धोनी त्याला ‘CSK ची कतरिना कैफ’ म्हणतो’; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

[ad_1] IPL 2024 Katrina Kaif of CSK: चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या दिपक चहरबद्दल त्याची पत्नी जया चहरने एक विचित्र खुलासा केला आहे. चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा माझ्या पतीला ‘चेन्नई सुपर किंग्जची कतरिना कैफ’ अशी हाक मारतो, असं जया चहरने म्हटलं आहे. युट्यूबवरील ‘कपल ऑफ थिंग्स’ नावाच्या पॉडकास्टमध्ये जया…

Read More

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधून सुरुची अडारकर घेणार एक्झिट, म्हणाली ‘माझी भूमिका…’

[ad_1] Suruchi Adarkar Exit From Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. या मालिकेला सुरुवात झाल्यापासून यात विविध ट्वीस्ट पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत अस्तिकाचा अंत होणार असल्याचे दाखवले जात आहे. या मालिकेत अस्तिका हे पात्र अभिनेत्री सुरुची…

Read More

‘शरद पोंक्षेंच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकासाठी पुरस्कार न देणं चुकीचं’, संजय मोनेंचे स्पष्ट विधान

[ad_1] Sanjay Mone Sharad Ponkshe May Get award : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं. या नाटकाने 26 जानेवारी 2023 रोजी कायमस्वरुपी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नथुराम गोडसे या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पार पडला. या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता…

Read More