राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षातर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न
सोलापूर- १० जून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार , सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज, शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी ईनामदार, ज्येष्ठ नेते बशीर शेख, दिलीप कोल्हे, जनार्दन कारमपुरी, मनोहर…