Headlines

अमृताने ओलांडल्या सर्व मर्यादा, येथे Freeमध्ये पाहू शकतात ‘या’ बोल्ड वेबसीरिज!

[ad_1]

मुंबई : Bold Web Series  : सध्या अनेक वेबसीरिज येत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात मसाला भरलेला दिसून येत आहे. अशीच एका वेबसीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने बोल्ड सीन्स  दिले आहेत. त्याचीच सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

ओव्हर दी टॉप अर्थात OTT प्लॅटफॉर्मवर बोल्ड वेबसीरिजचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. कारण येथे सेन्सॉरशिपसाठी बंधने नसतात. काही हिंदी, मराठी, बंगाली अभिनेत्रींनी तर काही वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. विशेष म्हणजे MX Player वर तुम्ही या वेबसीरिज Freeमध्ये  पाहू शकतात. मात्र, मुले झोपी गेल्यानंतर तुम्ही या वेबसीरिज पाहाणे शक्य होईल.

DAMAGED – मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि करीम हाजी या जोडीने DAMAGED या वेबसीरिजमध्ये खूप बोल्ड सीन्स दिलेत. MX Player वर असलेल्या या वेबसीरिजमध्ये सर्वच मर्यादा अमृताने ओलांडल्या आहेत.

BULLET

BULLET या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री आणि पॉर्न स्टार सनी लिओनी देखील दिसली आहे. तिच्या बोल्डनेसलूकमुळे ती पुन्हा चर्चेत आहे. सनीसोबत करिश्मा तन्ना हीही आहे.

HELLO MINI

ELLO MINI – ही वेबसीरिज सस्पेन्सने भरलेली आहे. अनेक बोल्ड सीन्स आहेत. अगदी शेवटचा पडदा पडेपर्यंत ती तुम्हाला खिळवून ठेवते. परंतु ही वेबसीरिज तुम्ही एकट्याने पाहू शकतात. कारण ती कुटुंबीयासोबत बसून पाहाण्याच्या लायकीची नाही. 

MONTY PILOT

MONTY PILOT ही वेबसिरीज मूळ बंगाली भाषेतील आहे. यात बोल्डनेसचा तर कहर केला आहे. ही वेबसीरिज हिंदीतही डब करण्यात आली आहे. 

PAYING GUEST

PAYING GUEST ही वेबसीरिज बोल्ड सीन्समुळे पहिल्या सीझनपासून चर्चेत आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन 2017 मध्ये आला होता. आता तिसरा सीझन आला आहे. तिची लोकप्रियता यावरुन स्पष्ट होत आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *