[ad_1]
वाचा:
परफेक्ट प्लान! २००० GB डेटा, फ्री कॉल्ससह OTT बेनिफिट्स आणि पहिल्या बिलावर ९० % ऑफ, पाहा डिटेल्स
आज आम्ही तुम्हाला अशीच भन्नाट पद्धत सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्हाला तुमच्या जुन्या कूलरमधून अगदी नव्या कूलर सारखे कुलिंग मिळू शकेल.
पाण्याचा पंप :कोणत्याही कूलरसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा पंप. जो, टाकीतून पाणी काढतो आणि नंतर ते गवतावर पुरवितो. ज्यामुळे गवत थंड होते. जेव्हा कूलरच्या आत हवा येते तेव्हा ते देखील थंड होते. ज्याने घर थंड होते. हे पंप बाजारात अतिशय कमी दरात उपलब्ध असतात. तुम्ही ते १०० ते २०० रुपयांमध्ये मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही हा पंप स्वतःही बसवू शकता, त्यामुळे तुमचे खूप पैसे वाचतील.
ग्रास पॅनल्स: प्रत्येक कूलरच्या पॅनलमध्ये एक गवत असते ज्यावर पाणी पडल्यानंतर कूलर थंड होतो.
खरे पाहता ते खस असते. तुम्ही जर ते विकत घेण्यासाठी गेलात, तर तुम्हाला २०० रुपयांमध्ये जवळपास ३ ग्रास पॅनल्स सहज मिळतील. जे तुम्हाला तुमच्या कूलरच्या विंड पॅनलवर बसवावे लागतील. हे गवत लावल्यानंतर त्यावर पाणी पडल्यावर तुमचा कूलर उत्तम कॉलिंग देतो. अशा परिस्थितीत फक्त ₹ ५०० खर्च करून तुमचा कूलर एकदम नव्या सारखा बनवू शकता आणि तुम्हाला नवीन कूलर घेण्याची गरजही भासणार नाही. तसेच, अतिरिक्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाही.
वाचा:
बेस्टच ! ‘या’ प्लानमध्ये मिळणार १९७ रुपयांमध्ये १५० दिवसांची व्हॅलिडिटी, डेली २ GB डेटासह ‘हे’ बेनिफिट्स
वाचा:
आधार क्रमांकाच्या मदतीने इतर लोक तुमच्या अकाऊंटमधून पैसे काढू शकतात का? पाहा खरं काय
वाचा:
स्लो इंटरनेटचे टेन्शन विसरा, वाय-फाय स्पीड वाढविण्यात ‘या’ भन्नाट टिप्स करतील तुमची मदत, पाहा डिटेल्स
[ad_2]