सोलापूर / मनमोहन भोसले – अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते.
यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी ,ग्रामसेवक संतोष म्हेत्रे ,सदस्य संजय भोसले , सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा रुपाली गणेश पाटील ,शिवबा फाऊंडेशन संस्थापक सिद्धेश्वर सर्जेराव सुरवसे,जिजाई कन्स्ट्रक्शन शावळ अध्यक्ष भीमा गोरख सुरवसे,श्रीमंत भोसले, नितीन चव्हाण,मनमोहन भोसले, प्रेमनाथ भोसले , परमेश्वर भोसले, समर्थ भोसले आदी उपस्थित होते.