[ad_1]
वाचा: Jio data plans: जिओकडे आहे अवघ्या १५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लान, हाय-स्पीड डेटाचा मिळेल फायदा
Ration Card Update: लहान मुलांचे नाव जोडण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक
- कुटुंबातील सदस्यांचे नाव अलेल्या मूळ रेशन कार्डची फोटोकॉपी
- बाळाचा जन्मदाखला
- बाळाच्या पालकांचे आधार कार्ड
वाचा: Smart TV Offers: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! १८ हजारांचा टीव्ही फक्त ५०० रुपयात, पाहा शानदार ऑफर
नवविवाहित व्यक्तिचे नाव जोडण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक
- लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरिज सर्टिफिकेट)
- नवीन सदस्याच्या पालकाचे रेशन कार्ड
घरबसल्या रेशन कार्डमध्ये असा करा नवीन व्यक्तीच्या नावाचा समावेश
- सर्वात प्रथम राज्याच्या अधिकृत फूड सप्लाय वेबसाइटवर जा.
- आता लॉग इन आयडी क्रिएट करा. आधीपासूनच आयडी असल्यास लॉग इन करा.
- आता तुम्हाला होमपेजवर नवीन सदस्याचा समावेश करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला एक नवीन फॉर्म दिसेल.
- आता तुम्हाला कुटुंबातील नवीन सदस्यांची माहिती द्यावी लागेल.
- पुढे महत्त्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
- व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रेशन कार्ड घरपोच मिळेल.
वाचा: Xiaomi TV: मोठ्या स्क्रीनवर पाहा चित्रपट-सीरिज, Xiaomi च्या ५५ इंच टीव्हीची विक्री सुरू; अवघ्या ३०७६ रुपयात घर बनेल थिएटर
[ad_2]