Headlines

Video : भर पार्टीत दीपिका पदुकोणने केले ऐश्वर्या रायला किस, बेभान डान्स व्हिडीओ Viral

[ad_1]

Aishwarya Rai Bachchan Deepika Padukone Dance Video : नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात (NMACC) अख्ख बॉलीवूड अवतरलं होतं. या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री रेखा, ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओने (Rekha With Aishwarya and Aaradhya) सर्वांच्या भुवया उंचावल्या. या सोहळ्यातील अजून एक व्हिडीओ (NMACC Video) जो पाहून सर्वांचा धक्का बसला म्हणजे सलमान खान, आराध्या आणि ऐश्वर्या राय एकाच फ्रेममध्ये (Salman Khan and Aishwarya Rai In One Photo) दिसून आले. 

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेक झाल्यानंतर ते पहिल्यांदाच असे एकत्र दिसले. असो पण ऐश्वर्या राय बच्चनचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दीपिका पदुकोण तिला किस करताना दिसतं आहे. चाहत्यांनी कधी न पाहिलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Deepika Padukone kissed Aishwarya Rai during the party Aishwarya Deepika Pthrowback dance video viral Social media google trends trending video)

रणवीर-अभिषेकही हैराण!

ऐश्वर्या राय आणि दीपिका पदुकोण या खास मैत्रिणी आहेत. त्यामुळे या दोघेंची अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या दोघींचा बँड दिसून येतं आहे. लाल रंगाच्या साडीत दीपिका खूप सुंदर दिसतं आहे तर ऐश्वर्याने गोल्डन रंगाचा गाऊन घातला आहे.

बेधान डान्स!

हा व्हिडीओ एका पार्टीतील आहे. जिथे या दोघी बेभान डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ऐश्वर्या दीपिकाला ओढत डान्स करण्यासाठी घेऊन जाते. त्यानंतर या दोघी एका पंजाबी गाण्यावर तुफान डान्स करतात. 

अन् दीपिकाने ऐश्वर्याला…

या व्हिडीओमध्ये पुढे दीपिकाने ऐश्वर्याला घट्ट मिठी मारली आहे. एवढंच नाही तर ती ऐश्वर्याला किस करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ नीट बघितल्यावर दीपिका, ऐश्वर्या यांच्याशिवाय रणवीर सिंह (Ranveer Singh), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अनिल कपूरही (Anil Kapoor) दिसत आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंट deepikasdetails यावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहते वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत. हा व्हिडीओ जुना असून मीडिया रिपोर्ट्सनुसार ही पार्टी ईशा अंबानीच्या लग्नाची होती. जिथे बॉलिवूड कलाकार आले होते. तर काही जण हा व्हिडीओ दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा आहे, असं म्हटत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *