Headlines

स्वत:च्याच घरात आंघोळ आणि कपडे बदलायला घाबरायची ‘ही’ अभिनेत्री, पण का?

[ad_1]

Britney Spears: प्रसिद्ध हॉलिवूड पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स  (Britney Spears) तिच्या वडिलांसोबत संपलेल्या कायदेशीर वाद संपल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 14 वर्षांनंतर संरक्षकत्व (संरक्षण अधिकार) (Protection rights) पासून ती मुक्त झाली आहे. तिने सोशल मीडियावर स्वातंत्र्याबद्दल या आधी आनंद व्यक्त केला आहे. ब्रिटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती टॉपलेस (Topless) दिसत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर (Social media) खूप चर्चा झाली होती. 

या आनंदानंतर मात्र आजही त्या 14 वर्षांमध्ये तिला जे काही सहन करावं लागलं, त्याबद्दल ती पहिल्यांदा सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. तिने या वर्षांमध्ये जे काही सहन केलं, जे काही तिच्यासोबत घडलं ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

14 वर्ष सोसलं हे सगळं…

ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाने सांगितले की, 14 वर्षांपासून त्याच्यावर देखरेख करणारे व्यवस्थापन सुरक्षा पथक तिच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून होते. स्वत:च्याच घरात आंघोळ आणि कपडे बदलायला ब्रिटनीला भीती वाटायची. कारण या टीमची नजर सतत तिच्यावर असायची. (britney Spears security could see her naked video and topless photos)

सोशल मीडियावरून संताप व्यक्त…

ब्रिटनी स्पीयर्सने सोमवारी इंस्टाग्रामवर अनेक संतप्त पोस्ट केल्या, ज्या तिने आता हटविल्या आहेत. ब्रिटनी या पोस्टमध्ये इतर संगीतकारांकडे बोट दाखवत, असंही सांगितलं आहे, त्यांना कधी अशी वागणूक मिळालेली नाही. उदाहरणासाठी तिने जेनिफर लोपेझचं नाव घेतलं आहे. 

जेनिफर लोपेझबद्दल काय बोलली? (Jennifer Lopez)

वुमनायझर गायिका ब्रिटनी स्पीयर्सने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘मला वाटते की कोणीतरी जेनिफर लोपेझला आठवड्यातून सातही दिवस 8 तास बसण्यास सांगावे…कारमध्ये नाही. मला बघायचं आहे की व्यवस्थापन टीम जेनिफर लोपेझलाही ते सगळं करायला भाग पाडेल जे मी सहन केलं आहे.  काय बकवास आहे…तुम्हाला वाटतं ती असं करू शकेल का, तिचं कुटुंब यासाठी कधी तयार होणार नाही.’

कपडे बदलताना आणि आंघोळ करताना त्यांची नजर…

ब्रिटनीला तिच्या वडिलांच्या आश्रयाखाली जे काही सहन करावं लागलं त्याबद्दल तिचा राग कायम आहे. सुरक्षा पथकाला तिच्या घरातही राहण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. ब्रिटनीया अशा घरात राहत होती जे प्रिवेसी दरवाज्याशिवाय होतं. त्यामुळे टीम तिला कपडे बदलताना नग्न अवस्थेत आणि आंघोळ करताना पाहित होते. या 14 वर्षांमध्ये तिला खूप काही ऐकावं, सहन करावं लागलं, ज्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. 

नजरकैदत होती…

तिच्या कुटुंबाने तिला 4 महिने नजरकैदेत ठेवलं होतं, इतकंच नाही तर तिला काही औषधं नियमितपणे घ्यावी लागायची तीही अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे तिला फक्त लिथियमवर राहावं लागलं होतं.  

कृपया मला माझे स्वातंत्र्य द्या…

1 फेब्रुवारी 2008 पासून ब्रिटनी तिचे वडील जेमी स्पीयर्स (Jamie Spears) आणि लॉअर अँड्र्यू एम वॉलेट (Lauer Andrew M Wallet) यांच्या संरक्षणाखाली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये 14 वर्षांनी वडिलांच्या पालकत्वाचा अधिकार न्यायाधीशांनी काढून टाकला आहे…आणि आज ती मोकळा श्वास घेते आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *