Headlines

‘या’ आलिशान हॉटेलमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी घेणार सप्तपदी!

[ad_1]

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Venue : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी ते सप्तपदी घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघं आधी परदेशात लग्न करणार होते मात्र, त्यानंतर त्यांनी हे लोकेशन बदललं असून आता भारतात सप्तपदी घेणार आहेत. त्यांच्या लग्नात कुटुंब आणि जवळचे काही मित्र सहभागी होणार आहेत. त्यांची मेहंदी ही 20 फेब्रुवारीला तर त्याच दिवशी संध्याकाळी संगीत पार्टी आहे. दुसऱ्या दिवशी 21 फेब्रुवारी रोजी ते सप्तपदी घेणार आहेत. मात्र, गोव्यात ते कुठे लग्न बंधनात अडकणार आहेत? याविषयी सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. 

रकुल आणि जॅकीच्या लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांनी खुलासा केला की मेहंदीत कार्निवल वाइब असेल तर लग्नासाठी त्यांनी पेस्टल टोन निवडला आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळी थीम आहे. ‘इंडिया टुडे’ च्या रिपोर्टनुसार, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचा शाही विवाहसोहळा हा साउथ गोव्याच्या आलिशान हॉटेल आईटीसी ग्रॅंडमध्ये होणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील. 

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Venue will gt married in this hotel

‘इंडिया टुडे’ की रिपोर्ट के अनुसार, Rakul Preet Singh और Jackky Bhagnani की भव्य शादी साउथ गोवा के आलीशान होटल आईटीसी ग्रैंड में होगी। डेस्टिनेशन वेडिंग के लिए मेहमानों की लिस्ट करीबी दोस्तों और परिवार के लिए सीमित रखी गई है। कपल के एक करीबी सूत्र ने बताया, ‘दोनों ने गोवा के आईटीसी ग्रैंड को चुना है। गोवा के शांत माहौल में बसी विशाल प्रॉपर्टी, उनके सारे सेलिब्रेशन्स के लिए परफेक्ट है।’

हेही वाचा : ‘सिंघम अगेन’ मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायक! लूकपर्यंत ठिक, पण चाहते त्याला काय म्हणतायत पाहिलं?

दरम्यान, पाहुण्यांनी सांगितलं की ‘एक आणखी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी एक खूप लांब असा ब्राइडलं वॉकवे आहे, हा वॉकवे 80 मीटर आहे. पाहुण्यांना कार्यक्रम आणि लग्नासाठी देखील सांगितलं होतं. रिपोर्ट्सनुसार, हा एक बीच वेडिंग आहे. रकुल आणि जॅकी दोघांना समुद्र खूप आवडतो. त्यामुळे समुद्राची सेटिंग त्यांच्या लग्नासाठी एकदम योग्य असणार आहे, हनीमूनची कोणतीही प्लॅनिंग नाही. कारण दोघं लग्नानंतर लवकरच कामावर परतणार आहेत. रकुल तिच्या लग्नाच्या तीन दिवस आधीपर्यंत काम करत असेल आणि एक आठवड्याच्या आत लगेच काम सुरु करणार आहे.’[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *