Headlines

भाव मुस्लिम, वडील ख्रिश्चन, आई पंजाबी… विक्रांत मेसीच्या मुलाचं नाव मात्र खास, पाहा अर्थ

[ad_1]

अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. याला कारण कधी त्याने आपल्या कुटुंबाबद्दल केलेली वक्तव्य तर दुसरीकडे पहिल्यांदाच बाबा झाल्याचा अनुभव. विक्रांत मेस्सी आणि शितल ठाकुरने नुकतंच गोंडस बाळाचं नाव जाहीर केलंय. बाळाला दिलेल्या नावातून छान अर्थ उघड होतोय. यासोबत विक्रांत आणि शीतलने पहिल्यांदाच बाळाची पहिली झलक जगासमोर आणली आहे.

विक्रांत-शितल यांच्या मुलाचे नाव 

विक्रांत आणि शीतल या दोघांच्या घरी 7 फेब्रुवारी रोजी आपल्या मुलाचं अतिशय आनंदाने स्वागत केलं. याची माहिती इंस्टाग्रामवरुन देण्यात आली. यानंतर बाळाचं नाव 23 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलं. विक्रांतने यासोबतच मुलाचा फोटो देखील शेअर केला आहे. विक्रांत आणि शीतलने मुलाचं नाव ‘वरदान’ असं ठेवलं आहे. यावेळी तिघांचा फोटो पोस्ट करुन माहिती दिली आहे. ‘वरदान’ या नावाचा अर्थ देखील खास आहे. 

मुलाच्या नावाचा अर्थ 

विक्रांत आणि शीतल यांनी ‘वरदान’ हे मुलाला नाव दिलं आहे. ‘वरदान’ या नावाचा अर्थ आहे की, आशिर्वाद. तसेच हे नाव शिव शंकराच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात येतं. विक्रांतने मुलाला अतिशय हटके असं चार अक्षरी नाव दिलं आहे. 

विक्रांतची खास पोस्ट 

क्यूट फोटो शेअर करताना विक्रांतने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मुलाचे नाव दिसत आहे. विक्रांत आणि शीतलने आपल्या बाळाचे नाव वरदान ठेवले आहे. ही पोस्ट शेअर करताना विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आशीर्वादापेक्षा कमी नाही…आम्ही त्याचे नाव वरदान ठेवले!!!’. विक्रांत मेसीच्या या पोस्टला खूप पसंती दिली जात आहे. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आले आहेत. 

असं जाहीर केलं मुलाची गुड न्यूज 

विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकुर या दोघांनी 14 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केलं. पहाडी पद्धतीनुसार या जोडप्याचा विवाह झाला. दोघांनीही आपलं लग्न खूप खासगी ठेवलं होतं, ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सामील होते. काही काळानंतर दोघांचे लग्न आणि सर्व फंक्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत होते.

व अक्षरावरुन मुलांची नावे 

विवान भगवान कृष्ण, जीवनाने परिपूर्ण, सकाळच्या सूर्याची किरणे
वितुल – जीवंत, प्रचंड मोठा,
वज्र – मजबूत; घन; शक्तिशाली दुर्गा देवीचे दुसरे नाव; gaz; हिरा
वाग्देवी – विद्येची देवी, देवी सरस्वती
वाल्क्य – कौरवांपैकी एक
वारीद – प्रतिनिधी; झहीर; अब्रा
व्रज कांती – एका रागाचे नाव
वागीश्वरी – देवी सरस्वती
वरिधर – मेघ
वरदा – आशीर्वादाचे भांडार; देवी लक्ष्मी; एक देव; नदी
वासवदत्त – संस्कृत अभिजात भाषेतील एक नाव
वहिला – वाऱ्याचे नाव
वसीम – आरईश; खूप
वाणी – भाषण



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *