Headlines

Kareena Kapoor-Saif Ali Khan वर्षातले हे दोन महिने करत नाही काम; कारण आहे खूपच खास

[ad_1]

Kareena Kapoor and Saif Ali Khan : बॉलिवूडचं फेवरेट कपल करिना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नाला ११ वर्षापेक्षा वर्ष झाली आहेत. या जोडीला दोन गोंडस मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव तैमूर तरं धाकट्याचं नाव जेह अली खान असं आहे. करिना आणि सैफ आपल्या कामासोबतचं फॅमिलीसोबत भरपूर टाईम स्पेण्ड करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? करिना आणि सैफ जून ते ऑगस्ट महिन्यात कोणतंच काम करत नाही. चला तर जाणून घेवूया या मागचं कारणं. 

बॉलिवूड अभिनेत्री करिना आपला नवा सिनेमा ‘द क्रू’मुळे लाईमलाइट मध्ये आहे. नुकताच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे. होय, करिनाने सांगितलं की, वर्षातले दोन महिने करिना आणि सैफ काम करत नाही यामागचं कारण म्हणजे या त्यांची मुलं आहेत. करिना कपूरने नुकतंच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. करिना कपूरने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,जेव्हा पण सैफ व्यस्त असतो. तेव्हा ते घरी मुलांसोबत टाईम स्पेण्ड करतात. सैफ घरी त्याच्या मुलांकडे लक्ष देतो त्यांच्यासोबत टाईम स्पेण्ड करतो. 

 करिनाने सोबतच असंही सांगितलं की, ती आणि सैफमध्ये असं ठरलं आहे की, जून ते ऑगस्टपर्यंत काम करायचं नाही कारण या वेळेत त्यांचा मुलगा तैमूरच्या शाळेला सुट्ट्या असतात अशातच करिना आणि सैफच्या मुलांचं वेकेशनला बाहेर फिरायला घेवून जातात. आम्ही तुम्हाला सांगतो की, करिना कपूर आणि सैफ अली खान नेहमीच फॅमेलिसोबत वेकेशनसाठी जात असतात. आणि करिना आपल्या वेकेशनचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतात. या कपलची फॅमेलि बॉन्डिंग नेटिजन्सला खूप आवडते. 

करिनाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर, अभिनेत्रीचा नवा सिनेमा ‘द क्रू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. द क्रू मध्ये करिनासोबत तब्बू आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. ‘द क्रू’ आधी करिना कपूर  ‘जाने जान’मध्ये दिसली होती. 

करीना कपूर खान आणि सैफ अली खानकडे बॉलिवूडचं पॉवर कपलम्हणून पाहिलं जातं. या कपलला चाहते प्रेमाने ‘सैफिना’ म्हणतात. ही जोडी एकत्र छान दिसतात म्हणून नाही तर ते एकमेकांचे कौतुक करण्याची पद्धत देखील त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *