Headlines

हेमांगी कवीच्या जाळ्यात अडकला क्रिकेटर युवराज सिंग, फोटो शेअर करत म्हणाली…

[ad_1]

Hemangi Kavi: हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. तिची सोशल मीडियावरही जोरात चर्चा रंगलेली असते. मालिका, चित्रपट आणि वेबसिरिजमधूनही तिनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या अभिनयाचेही सर्वच जणं फॅन्स आहेत. सोशल मीडियावर अनेकदा ती व्यक्त होताना दिसते त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता तिच्या एका पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. हेमांगी यावेळी कोळीणीच्या वेशात दिसते आहे आणि सोबतच तिच्या बाजूला उभा आहे तो म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटरपटू युवराज सिंग. यावेळी सोशल मीडियावर तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी नेटकरी तिच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

युवराज सिंगसोबत हेमांगी कवी ही एका जाहिरातीतून दिसणार आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हेमांगीचं त्यासाठी सगळीकडून कौतुकही होताना दिसत आहे. यावेळी नेटकऱ्यांनीही तिचं प्रचंड प्रमाणात कौतुक केलं आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हा किती हॅण्डसम आणि मनमिळावू आहे हा. त्यापुढे तिनं हॅशटॅग्सही दिले आहेत.

हेही वाचा : समांथाच्या चेहऱ्याला झालं तरी काय? सेल्फी काढताना फिल्टर इफेक्ट्स देण्याची वेळ…

यावेळी तिचा हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला की नक्की हेमांगी ही त्याच्यासोबत काय करतेय अनेकांनी तिला प्रश्न विचारला की, ‘हा तुला कुठे भेटला?’ त्यामुळे चाहतेही आवाक झाले. काहींना वाटलं की त्याची आणि हेमांगीची एक नवी वेबसिरिज येते आहे. त्यामुळे चाहते अधिकत गोंधळले. परंतु तिनं हॅशटॅगमध्ये लिहिलं आहे की #adshoot #bts त्यामुळे चाहत्यांना एव्हाना समजलंच असेल की हे शूट तिनं जाहिरातीसाठी केलं आहे. 

 

यावेळी हेमांगी ही आपल्या क्यूट अंदाजात दिसत आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी ती कोळीणीच्या वेशात खूपच सुंदर दिसते आहे. तिनं साडी, दागिने आणि आंबाडा बांधला आहे. यावेळी काही चाहतेही तिच्यावर जेलेस झाले आहेत. त्यामुळे तिचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हेमांगी आपले हटके फोटोशूटही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी तिच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओकडेही सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *