Headlines

नीता अंबानी यांचा विजय मल्ल्यासोबत फोटो व्हायरल; पाहून सगळेच थक्क

[ad_1]

Nita Ambani And Vijay Mallya Viral Photos : जगातील श्रीमंत व्यक्तींच्या मोजक्या यादीत प्रामुख्याने ज्यांचे नाव घेतले जाते त्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांच्या पत्नी नीता अंबानी या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जातात. त्यांची सकाळची सुरुवात होते ती ३ लाख रुपयांच्या चहाने. मात्र, आता त्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. 

नीता अंबानी आणि विजय मल्ल्याचा असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला की, तो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.  आणि या फोटोबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपलं व्यावसायिक साम्राज्य निर्माण केलं आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या कुटुंबातील सर्वात महागड्या लाईफस्टाईलच्या फॅन आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. संपूर्ण कुटुंबात नीता अंबानी यांचे छंद सर्वात महागडे आहेत.

विजय मल्ल्या आणि नीता अंबानी यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.  विजय मल्ल्या यांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व घेतलं आहे. समोर आलेल्या या फोटोत नीता अंबानी आणि विजय मल्ल्या दोघंही एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. दोघांच्या जवळीकतेची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नीता अंबानी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. लोक आतुरतेने नीता अंबानी यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. नीता अंबानी यांची लाईफस्टाईल खूपच महागडी आहे. पण यावेळी नीता अंबानी त्यांच्या जीवनशैलीमुळे नाही तर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच कारणामुळे नीता अंबानी पुन्हा चर्चेत आल्या आहेत, याच कारणामुळे लोक त्यांना ट्रोल करत आहे.

आयपीएलपूर्वीचा फोटो व्हायरल झाला होता
पण आम्ही तुम्हाला सांगतो की, समोर आलेल्या या फोटोचं सत्य काही वेगळंच आहे. खरंतर हा फोटो  आयपीएल दरम्यान घेतलेला आहे, त्यामुळे जरी हा फोटो असा दिसत असला तरी, तो तसा अँगलने काढला आहे.  त्यामुळे हा फोटो  काही वेगळंच सांगत आहे.  सध्या हा फोटो आणि त्यासोबत लिहिलेल्या काही गोष्टी व्हायरल होत आहेत.  या फोटोबद्दल बरच बोललं जात आहे. मात्र हा केवळ आयपीएल भेटी दरम्यानचा फोटो आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *