Headlines

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच Sara Ali Khan नं सोडलं ऐशोआरामाचं आयुष्य

[ad_1]

Sara Ali Khan new photo : ‘केदारनाथ’ (kedarnath) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. आज साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पहिल्याच सिनेमात कमालीचं अभिनय करत साराने चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान तयार केलं. सारा फक्त सिनेमे आणि अभिनयामुळे चर्चेत नसते, तर तिचा स्वभाव देखील अनेकांना आवडतो. आता देखील साराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. (Sara Ali Khan new photo)

सध्या सोशल मीडियावर साराचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सारा गावातील (Sara Ali Khan new in village) आयुष्य जगताना दिसत आहे. खद्द साराने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत. साराच्या साधेपणावर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला. 

फोटोमध्ये सारा एका खाटवर बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या भोवती लहान मुलं बसलेली दिसत आहेत. साराचा साधा अंदाज पाहून अभिनेत्री नव्या सिनेमाच्या शुटिंगसाठी गावी गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान, सध्या सारा फक्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे नाहीतर, क्रिकेटर शुभमन गिलसोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण साराने अद्याप यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. 

सारा आणि शुभमन यांच्या असलेलं नातं

वाचा : आणखी किती लपवायचं; Shubman Gill नं अखेर दिली सारावरील प्रेमाची कबुली

 

एका मुलाखतीत शुभमनला असे काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यामुळे सारा आणि शुभमन रिलेशनशिरपमध्ये आहेत की नाही? हे सत्य समोर आलं आहे. मुलाखतीत शुभमनला ‘तुझी आवडती अभिनेत्री कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्याने अभिनेत्री सारा अली खानचं नाव घेतलं. (shubman gill dating sara ali khan)

आणखी किती लपवायचं; Shubman Gill नं अखेर दिली सारावरील प्रेमाची कबुली

पुढे शुभमनला ‘तू साराला डेट करत आहेस का?’ असा प्रश्न विचारला. यावर क्रिकेटपटू म्हणाला, ‘कदाचित….’.  त्यानंतर शुभमनला साराबद्दल सगळं खरं सांग असं सांगण्यात आलं तेव्हा शुभमन म्हणाला, ‘सारा दा सारा सच बोल दिया… कदाचित हो… कदाचित नाही… ‘ (shubman gill sara ali khan)[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *