Headlines

लेकिनं हिंदू जोडीदार निवडला म्हणून Aamir Khan कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर

[ad_1]

मुंबई : अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता आमिर खानची (Aamir Khan’s Daughter) मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि (Nupur Shikhare) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने (Ira Khan Got Engaged To Boyfriend Nupur Shikhre) यांचा शुक्रवारी साखरपुडा झाला. सध्या आयरा आणि नुपूरच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे फोटो आणि व्हिडीओ पाहत नेटकऱ्यांनी आमिरला ट्रोल केलं आहे. 

हेही वाचा : लेकीच्या साखरपुड्यात Aamir Khan चा भन्नाट डान्स; Video Viral

आयराच्या साखरपुड्याला आमिरच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी आणि दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नीनं हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिरची लेक इरा आणि नुपूर यांची 2020 मध्ये ओळख झाली. नुपूर हा एक जिम ट्रेनर आहे. त्यानं आमिर खान आणि इतर बॉलिवूड  सेलिब्रिटींचा तो ट्रेनर होता. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये नुपूर इराला फिटनेस ट्रेनिंग देत होता. या दरम्यान, ते दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रिचे रुपांतर हे प्रेमात झाले. (Aamir Khan Dance  at daughter engagement)

दरम्यान, आयरानं एका हिंदू मुलाशी साखरपुडा केला. त्यामुळे कट्टरपंथी मुस्लिमांनी त्याला शिवीगाळ केला असून त्याला ट्रोल करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘पहिले गजनी चित्रपट बनवला आता स्वत: गजनी झाला आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अल्ला तुला कधीच माफ नाही करणार’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. त्यामुळे प्रेम करतानाही धर्माचा विचार करायचा का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. 

यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान, नुपूरनं इराला लग्नासाछी प्रपोज केलं होतं. इरानं त्यांना होकार दिला होता. इरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. इराच्या साखरपुड्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये इरानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर नुपूरनं काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला आहे. तर आमिरनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. इराच्या साखरपुड्याच्या दिवशी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता आणि किरण राव उपस्थित होत्या. इराचा भाऊ जुनैद, किरण रावचा मुलगा आझाद राव खान, आमिरच्या बहिणी निखत आणि फरहत आणि पुतणा इम्रान खानही उपस्थित होता.

यावेळी अभिनेत्री फातिमा सना शेखने ही इरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. जेव्हा आमिर खानचा दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतला होता तेव्हा फातिमासोबत त्याचं नाव जोडण्यात आले होते. (aamir khan daughter ira khan engaged to nupur shikhare actor got trolled by muslim) [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *