Headlines

लग्नाआधीच प्रेग्नंट होती अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता, म्हणून करावं लागलं वयाच्या 21 व्या वर्षी लग्न!

[ad_1]

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगळा दर्जा आहे. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत अमिताभ बच्चन यांची कमालीची क्रेझ आहे. अमिताभ बच्चन जवळपास 80 वर्षांचे झाले आहेत पण तरीही ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत आणि आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी जया बच्चनच नाही तर अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांनीही इंडस्ट्रीत मोठं स्थान मिळवलं आहे. पण प्रश्न असा उपस्थित राहतो की, त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत काम का केलं नाही आणि वयाच्या 21 व्या वर्षी लग्न का केलं? चला तर मग जाणून घेऊया श्वेता बच्चनच्या आयुष्याशी संबंधित कधी न ऐकलेल्या गोष्टी 

अशा गोष्टी श्वेताबद्दल बोलल्या जात होत्या
फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 1973 मध्ये लग्न केलं. यानंतर 1974 मध्ये मुलगी श्वेताचा जन्म झाला. यानंतर त्यांच्या घरी मुलगा अभिषेकचा जन्म झाला, जो बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. जिथे अभिषेकने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचबरोबर, श्वेता बच्चन 21 वर्षांची होताच तिचं लग्न झालं मात्र श्वेता बच्चनचं लग्न झालं तेव्हा तिचे नाव चर्चेत होतं कारण बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये या वयात लग्न करणं योग्य मानलं जात नाही.

अशा परिस्थितीत जेव्हा श्वेता बच्चनने लग्न केलं तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रश्न आले. इतकंच नाही तर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, श्वेता बच्चन लग्नाआधीच प्रेग्नंट  होती, त्यानंतर तिला घाईघाईत लग्न करावं लागलं होतं. याशिवाय बिग बींच्या कुटुंबात अनेक गोष्टी झाल्या. मात्र, यावर बच्चन कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. खरं सत्य काय आहे हे आता फक्त ‘बच्चन कुटुंबा’लाच माहीत आहे.

श्वेता बच्चनने 1997 मध्ये दिल्लीस्थित बिझनेसमन निखिल नंदासोबत लग्न केलं.  निखिल नंदा हा श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा मुलगा आहे. लग्नानंतर श्वेता बच्चन दोन मुलांची आई झाली ज्यामध्ये मुलीचं नाव नव्या नवेली नंदा आहे तर मुलाचं नाव अगस्त्य नंदा आहे. अगस्त्य झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे, तर नव्या नवेली नंदा सध्या तिच्या पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’मुळे चर्चेत आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *